Ms Office Document ची PDF file कशी तयार करावी?

Admin
By -
1

Ms Office Document ची PDF file कशी तयार करावी?

सर्वप्रथम मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल ओपन करावी. त्यानंतर सर्व Page सेटअप व्यवस्थित करून घ्यावे. सदर फाईल save as करावी. त्यानंतर save as करत असताना पीडीएफ फॉरमॅट मध्ये desktop var सेव करावी.


तयार झालेली file Adobe reader मध्ये ओपन करावी ज्यामध्ये आपणांस सर्व पेजेस पीडीएफ स्वरूपात मिळतील.


Benefits of PDF file


पीडीएफ फाईल चा उपयोग आपणास व्हाट्सअप, इमेल किंवा इतर मित्रांना शेअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.


ओरिजनल फाईल डाटा तुमच्या जवळ सुरक्षित राहू शकतो.


Print out काढण्यासाठी सुलभ होते. 


Ms Office Document ची PDF file कशी तयार करावी? हा ब्लॉग आपणास आवडला असल्यास वेबसाईटला सबस्क्राईब व लाईक करून शेअर करावे.

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

Please Like, Share & Comments

टिप्पणी पोस्ट करा